थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपुलाला पडले भगदाड,स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची सभापती युवराज काकडेचीं मागणी
थेऊर (हवेलीनामा) थेऊरफाटा लोणीकंद अष्टविनायक सुविधा मार्गांवरील थेऊरफाटा शेजारी असलेल्या रेल्वे उडाणपुलाला तब्बल 5 ते 10 फुटांचे खोल भगदाड पडले असून काही ठिकाणी भिंतींना तडेही गेल्याचे दिसून येत आहे, हवेली…
मंदिर बंद करून भाविकांच्या धार्मिक भावनांशी खेळ, पुरुषोत्तम मासात देवदर्शनाला अनन्यसाधारण महत्व
थेऊर (हवेलीनामा) येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर मंदिरातील गाभाऱ्याच्या कामाचे कारण पुढे करत जवळपास एक महिन्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत असून यामुळे भाविकांमध्ये याबद्दल तीव्र विरोध…
हृदयद्रावक ! निर्दयी बापाकडून चिमुकल्यांचा खूनाचा प्रयत्न,साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर पाच वर्षांचा मुलगा गंभीर
वडगाव आनंद (हवेलीनामा प्रतिनिधी) आळेफाटा (ता.जुन्नर) येथे मानवी नात्यांनाही काळिमा फासणारी आणि संपूर्ण जुन्नर तालुक्याला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना आळेखिंड परिसरात उघडकीस आली आहे.एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन चिमुकल्या…
एसटीच्या एनसीएमसी कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबीलीटी कार्ड ) या स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे.…
प्रवेशद्वारावर लक्ष ठेवणार ग्रामपंचायत CCTV
थेऊर (हवेलीनामा) थेऊरगावच्या प्रवेशद्वारावर अनेक वेळा साफसफाई केल्यानंतर देखील काही घटकांकडून मुद्दाम होऊन कचरा टाकण्यात येत असून यावर ग्रामपंचायत कडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे या ठिकाणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा ची…
ANTI – CORRUPTION ! आर्थिक गुन्हे शाखात कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास २८ लाखाची लाच स्विकारताना ACB च्या जाळ्यात
पुणे (हवेलीनामा) पुणे शहर पोलिसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका खाजगी इसमास 28 लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
GARBAGE REMOVED ! थेऊरच्या संवेदनशील ग्रामपंचायतीने केला कचरा साफ
थेऊर (हवेलीनामा) थेऊर ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर मुळा मुठा नदीकिनारी कोलवडी थेऊर दरम्यान असलेल्या पुला शेजारी दुसऱ्या गावातील काही अपप्रवृत्तीकडून गावचे सौंदर्य व आरोग्य बिघडवण्याचा मानस ठेवून कचरा टाकणाऱ्या अशा प्रवृत्तींना आज…
POLLUTION ! POLLUTION ! मुळा मुठा नदी प्रदूषणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष, हवेलीसह दौड तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
थेऊर (हवेलीनामा ) पुणे शहराच्या दोन्ही महानगर पालिका क्षेत्रातून मुळा मुठा नदीचे होत असलेल्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम नदीकाठच्या गावावर होत असून या परिसरात प्रदूषणामुळे मोठया प्रमाणावर उत्पन्न होत असलेल्या डासामुळे…
ANTI – CORRUPTION NEWS ! लोहगाव पोलीसमधील पोलीस उपनिरीक्षक ८० हजाराची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात
पुणे (हवेलीनामा) पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोहगाव पोलीस स्टेशन मधील उपनिरीक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपयाची मागणी करत ती लाचेची रक्कम स्वीकारताना लांचलूचपत…
PUNE CRIME NEWS ! पुणे पोलिसांच्या कार्यतत्परतेने लाखो रुपयांचा प्रतिबंधित बंटा व गुटखा जप्त
पुणे (हवेलीनामा) पुणे शहरात पुणे पोलिसांकडून विविध भागां मधून नशील्या पदार्थासह प्रतिबंधित गुटखा जप्त केला यामध्ये लाखो रुपयाचा माल पुणे पोलिसांच्या हाती लागला असून काही जणांना पुणे पोलिसांनी गजाआड केल्याची…
