Category: पुणे

लोणी काळभोरचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा पंढरीच्या देशेने मार्गस्थ

थेऊर (हवेलीनामा) पुणे शहरातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर एकादशी दिवशी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी उपवास सोडून हा सोहळा यवतच्या मुक्कामाकडे सकाळी…

तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या ‘अध्यक्षपदी’ काळे ‘उपाध्यक्षपदी’ काकडे

पुणे (हवेलीनामा) पुणे जिल्ह्याच्या तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या अध्यक्षपदी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास बुवा काळे तर उपाध्यक्षपदी हवेलीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांची सर्वानुमते निवड झाली. पुणे जिल्ह्यातील…

एनसीडीईएक्स गोदामातील हळदीची अन्न औषध प्रशासन विभागाकडून चौकशीची राजु शेट्टीकडून मागणी

मुंबई ( हवेलीनामा ) राज्यातील एनसीडीईएक्स (NCDEX ) च्या गोदामात निकृष्ट दर्जाची हळद ठेवून नियमांचे उल्लंघन करून हळदीचे दर पाडले जात आहेत. यामुळे राज्यातील संबंधित गोदामात असलेल्या हळदीचे अन्न औषध…

मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद,लोणी काळभोरसह सहा पोलीस स्टेशनचे गुन्हे उघड

पुणे (हवेलीनामा) गुन्हे शाखेच्या युनिट सात मधील पोलीस कर्मचारी यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करत त्यांच्याकडून सहा मोटार सायकल हस्तगत केल्या व या प्रकरणात एकूण तिघांना बेड्या घातल्या. युनिट…

PULSE POLIO COMPAIGN ! राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम थेऊर उपकेंद्र अंतर्गत ९३३ बालकांना डोस

थेऊर (हवेलीनामा) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जून २०२६ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडीच्या थेऊर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा बूथ व एक ट्रांसिट टीम यांच्या…

संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, १६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

पुणे (हवेलीनामा) संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून…

एस.टी. कामगारांना चांगले वेतन आणि सुविधा द्या,एसटी कर्मचाऱ्यांची द्वारसभा आंदोलनातून मागणी‎

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या रेंगाळलेल्या आर्थिक बाबतच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समिती आक्रमक झाली असून…

यशवाडी येथील हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला, ५ भाविक ठार अनेक भाविक जखमी

अनिल साळवे, परभणी (हवेलीनामा प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना समोर आली असून मानवत तालुक्यात यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभा मंडप अचानक कोसळला यात ३० ते…

कुंजीरवाडीत एस टी चा अधिकृत थांबा, शिवसेनानेते स्वप्नील कुंजीर आणि डॉ. रायकर यांच्या प्रयत्नांना यश

थेऊर (हवेलीनामा) पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी येथे शिवसेना नेते स्वप्निल कुंजीर तसेच सामाजिक कार्यकर्ते हभप डॉ राजाराम रायकर यांच्या अथक पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी अधिकृत बस थांबा मंजूर करण्यात आला…

जिल्हा परिषद तारमाळा शाळेचा आनंदाचा दिवस “शनिवार”, दि कल्याणी स्कुलचा अभिनव उपक्रम

थेऊर (हवेलीनामा) एखादी नामांकित शाळा आपल्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी सुपरिचित असते आणि आपल्या या नावीन्यपूर्ण व वेगळेपणा इतरांनाही सामावून घेत असताना जो आनंद मिळतो तो अगदी वेगळाच, असाच एक उपक्रम दि…