कोयना धरणाच्या पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्णपणे बंद
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मे महिन्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे या महिना अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार धरणात केवळ 10.92 टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. लवादाने निर्धारित केलेला पाणी कोटा…
शिवसागर जलाशयाने गाठला तळ कोयना विभागातील दळणवळणावर परिणाम
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) कोयना परिसरातील शिवसागर जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. जलाशयातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटल्याने कोयना भागातील १०५ गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या…
IMPORTANT ! महाराष्ट्र मंदिर महासंघाची सारसबागेत उद्या महत्वपूर्ण बैठक
पुणे(हवेलीनामा) महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने मंदिर विश्वस्त बैठक उद्या रविवारी ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सारसबाग गणपती मंदिर सभागृह, स्वारगेट, पुणे येथे आयोजित केली आहे या बैठकीत…
चाकणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद; वैयक्तिक हेवेदावे आणि राजकीय भूमिकेवरून राडा
चाकण: ( हवेलीनामा प्रतिनिधी) चाकण बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकी दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाल्याची घटना…
विषारी दारू पिल्याने २२ जणांचे प्राण गेल्यानंतर शासन खडबडून झाले जागे, अवैध हातभट्टी व्यवसाय पूर्णपणे नामशेष होणार?
पुणे (हवेलीनामा) संपूर्ण राज्याचे लक्ष अचानक विषारी दारू पिल्याने 22 लोकांचा बळी गेल्या नंतर अमली पदार्थ विरोधी विभागाकडे लागले कारण हा विभाग नक्की कार्यरत आहे की नाही हाच प्रश्न अलीकडे…
ANTI – CORRUPTION ! लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील ग्राम महसूल अधिकाऱ्यावर लाच मागणी प्रकरणी ACB ची कारवाई
थेऊर (हवेलीनामा) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर अपर तहसिल कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्राम महसुल अधिकाऱ्यावर लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत त्यांचे विरुद्ध लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा…
थेऊरमध्ये रंगणार “राजा शिवछत्रपती” महानाट्य प्रयोग
थेऊर (हवेलीनामा) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून थेऊर येथील श्री चिंतामणी युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा झगमगता व युवकांना मार्गदर्शक ठरणारा असा महानाट्य प्रयोग राजा…
PUNE CRIME ! चंदन चोरांवर लोणी काळभोर पोलिसांची मकोका अंतर्गत कारवाई
थेऊर (हवेलीनामा) फेब्रुवारी महिन्यात थेऊर येथील पुनावाला स्टड फार्ममधील सुरक्षारक्षकांना ठार मारण्याची धमकी देऊन अनोळखी ७ चोरट्यांनी ८०,०००/- रुपये किंमतीची ०४ चंदनाची झाडे तोडुन त्यांचे ओंडके जबरदस्तीने चोरून नेले. याविषयी…
उरुळी कांचन पोलिसांनी केली २२ बुलेट्स वर कारवाई
थेऊर (हवेलीनामा) पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये अलीकडच्या काळात बुलेट सायलेन्सर मध्ये छेडछाड करून गावांमध्ये धुमाकूळ घालण्याचा नवीनच पायंडा पडला आहे त्यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून आल्याने…
थेऊर नायगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालकांची तारेवरची कसरत
थेऊर (हवेलीनामा) थेऊर नायगाव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून थेऊर गावात प्राथमिक शाळेच्या पाठीमागील विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत…
