पूर्व हवेलीत भाजपची प्रचारात मुसंडी, जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटात भाजपासाठी पोषक वातावरण

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व हवेलीत भाजपने जोरदार मुसंडी मारत जवळपास प्रत्येक जिल्हा परिषद गटात तुल्यबळ उमेदवार…

थेऊर पंचायत समिती गणात चुरस वाढली, आरोग्यदूत युवराज काकडे मैदानात

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर जिल्हा परिषद गणातील थेऊर जिल्हा पंचायत समिती गटात चुरशीची लढाई अनुभवास येणार असून थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवत…

THEUR Z. P. ELECTION ! तालुक्यातील महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजप उमेदवारांना निवडून द्या – आमदार कुल

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त महत्त्वाचे असलेल्या दोन प्रकल्प बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या तालुक्यातील दोन उडानपुल आणि रिंगरोड…

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर खेड तालुक्यात कडकडीत बंद

किरण खुडे, राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात देखील अनेकांनी हळहळ…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनामुळे थेऊर व कोलवडी यात्रा स्थगित

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील तीर्थक्षेत्र थेऊर तसेच कोलवडी या गावच्या वार्षिक यात्रा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे स्थगित करण्यात आले असून या ठिकाणी…

महाराष्ट्राचा “दादा” अनंतात विलीन, लाडक्या बहिणींचा दादा निघाला अनंताच्या प्रवासाला

बारामती (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय हितमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण राज्यातील लाखो दादांचे चाहते बारामती मध्ये…

दुःखदायक ! विदीप जाधव यांचे पार्थिवावर तरडगाव येथे अंत्यसंस्कार

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मुंबई पोलीस दलातील 2009 बॅचचे कॉन्स्टेबल विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना या दुर्दैवी विमान…

प्रतापगड कबर मुक्ती आंदोलनातील रणरागिणी विजयाताई भोसले यांचे निधन; वाई परिसरावर शोककळा

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). आपल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी आणि अफझलखान कबर मुक्ती आंदोलनातील ऐतिहासिक योगदानाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक नेत्या विजयाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले.…

रस्ते साफसफाई करण्याऱ्या स्वीपिंगयंत्र गाडीचे लोकार्पण

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन राजगुरुनगर शहरात उत्साही वातावरणात साजरा झाला. शहराच्या वेशीवर व नगरपरिषद कार्यालयात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण…

धक्कादायक ! महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विमान अपघातात मृत्युमुखी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) महाराष्ट्राचा बुलंद आवाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डीजीसीए यांनी केली आहे.…