जाहिरातीसाठी सापडले शाळेचे गेट, सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हे योग जाहिरातीचे या उक्तीप्रमाणे जागोजागी जाहिरातीचे वेळ उपलब्ध असतात नेमकी जाहिरात कुठे करावी याबद्दल मात्र कसल्याचे प्रकारचे नियम लागून असल्याचे दिसून येते पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर…
