हवेलीनामा इम्पॅक्ट ! थेऊर पोलीस चौकी हद्दीत फटाका आवाज काढणाऱ्या बुलेटवर कारवाई
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर व परिसरामध्ये बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाका आवाज काढत फिरणाऱ्या टवाळखोरांवर अखेर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला हवेली नामा मधून यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच कार्यवाहीला वेग…
डी जे ची जनसामान्यांच्या हृदयाला धडकी, एवढ्या क्षमतेच्या आवाजाला शहर पोलिसांकडून परवानगी कशी
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लग्न समारंभ असो वा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम अलीकडे डी जे चा अवास्तव आवाज वाढला असून शहर पोलीस याकडे डोळेझाक का करते आहे हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला…
बुलेट आणि फटाक्याच्या आवाजाने थेऊरकर वैतागले
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या आठ दहा दिवसापासून तीर्थक्षेत्र थेऊर मध्ये बुलेटच्या कर्णकर्कश्य आवाजाने नागरिक हैराण झाले तसेच रात्री दहा नंतर फटाक्याचे होणारे आवाज नागरिकांच्या झोपेस अडथळा निर्माण करत आहेत. लोणी…
बांधकाम व्यावसायिक राजेंद्र हरपळे यांचे निधन
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्यातील फुरसुंगी गावचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र गेनू हरपळे यांचे अल्पशा आजाराने निधन त्यांचा पश्चात पत्नी २ मुले सुना नातवंडे 2 भाऊ 2 बहिणी असा परिवार…
सॉफ्टबॉल खेळाडूंच्या विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळासह पैलवान आबा काळे व डॉ प्रितिश चौधरी यांनी क्रीडा मंत्र्यांना दिले निवेदन
पुणे:(हवेलीनामा वृत्तसेवा) राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची सर्वसाधारण सभा प्रलंबित असल्यामुळे तसेच राज्य धोरण या राष्ट्रीय धोरणावर अवलंबून असल्यामुळे, राज्यातील तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टबॉल खेळाडूंना त्यांच्या कर्तृत्व असूनही आवश्यक लाभ…
अवैध दारू वाहतूक करणाऱ्याचा लोणी काळभोर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करत तब्बल 2लाख35हजार ( २,३५,०००/- ) रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत करुन एकाला ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास…
गोडवुन फोडुन तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तीन सराईत गजाआड, वाघोली पोलिसांची जबरदस्त कामगिरी
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) फेब्रुवारी महिन्यात वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड वाघोली येथील गोडावुन फोडुन 25 लाख रुपये किमतीच्या ताब्यांचे तारा व…
विविध उपक्रमाने सचिन मखर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना मदत
लोणी काळभोर –(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर येथील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पुणे ग्रामीण मंडळ सचिव व सहकारी पतसंस्था पुणे संचालक सचिन मखर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून…
लोणी काळभोर येथील कोयता गँगचा प्रमुख फिरोज शेख टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कोयता गॅग फिरोज शेख यांचे टोळीवर लोणीकाळभोर पोलीसांनी केली मोक्का अंतर्गत कारवाई. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) फिर्यादी…
पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्धांना लूटणारा गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून गजाआड
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैर फायदा घेवून दागिणे चोरनारा सराईत युनिट ६ कडुन गजाआड करण्यात आला त्याच्याकडून आठ गुन्हे उघड करून…
