दहशत माजवणाऱ्या सराईत गिरी टोळी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार ; वाघोली पोलिसांची कारवाई

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) वाघोली पोलिसांची कोयता गँगवरचा टोळी प्रमुख रोहन गिरी टोळीवर कारवाई गिरीसह तीन जणांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातुन केले तडीपार. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील…

लोणी काळभोर पोलिसांची गांजा विक्रेत्यांवर कारवाई

लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलीसांनी गांजा विक्रेत्यावर कारवाई करत १९ हजार रुपये किंमतीचा १ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर गावच्या हद्दीतील माळीमळा येथील चिंतामणी…

लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश कांबळे यांची बिनविरोध निवड

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश तात्याराम कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नाताई वाळके यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. लोणी काळभोरचे सरपंच भरत…

बारामती नगर रचनाकार एक लाखाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) बारामती नगर रचनाकाराने गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाखाची लाच मागितली तडजोडीअंती पावणे दोन लाख रुपये ठरले यातील पहिला हप्ता एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक…

पुण्यात कारागृह महिला पोलीस भरती वेळी प्रचंड गोंधळ, पालकांमध्ये मोठी नाराजी

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुण्यात शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कारागृह महिला पोलीस भरतीच्या वेळी घडलेल्या प्रकारावर पालकांकडून मोठी नाराजी व्यक्त होत आहे. सकाळी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये…

थेऊर मध्ये एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) सालाबादप्रमाणे थेऊर(ता.हवेली) येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.गावातील सर्व तरुणाई एकत्र येत एक गाव एक शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प केला यंदाचे वर्ष चौथे होते गावातील सर्व युवावर्ग शिवभक्त…

पुण्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला आग, चार कामगारांचा होरफळून मृत्यु

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेज 1 रस्त्यावर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली. या आगीत टेम्पो मधील एकूण 12…

थेऊर स्मशानभूमी शेजारी कंटेनर पलटी, वाहनांच्या लांब रांगा

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर लोणीकंद रस्त्यावर थेऊर मशानभूमीच्या वळणावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाला यात कुठल्याही जीवित हानी झाली नाही परंतु हा कंटेनर स्मशानभूमीच्या रस्त्याच्या कडेला…

प्रमाणपत्र देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने मागितली पाच हजाराची लाच

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) ब्रेन हॅमरेज झालेल्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र कुलमुखत्यार करण्यासाठी आवश्यक असल्याने ते देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याने 5000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मिळाल्यानंतर यावर कारवाई करत त्या…

थेऊर येथील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार भरत जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

लोणी काळभोर – (हवेलीनामा वृत्तसेवा) सराईत गुन्हेगार भरत तुकाराम जैद टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यात जैद सह सात गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांची मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.…