न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

वाहनांचा कर्णकर्कश्य प्रेशर हॉर्नचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दखल घेण्याची अपेक्षा

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) श्रीक्षेत्र थेऊर गावातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गवरील अवजड वाहनांचा कर्णकर्कश्य हॉर्नचा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे , या परिसरात रस्त्यावर प्रतिबंधात्मक सूचना फलक देखील लावलेले नाहीत. सार्वजनिक…

चतुःश्रृंगी पोलिसांची अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) चतु:र्श्रुंगी पोलिसांची अवैध हुक्का पार्लरवर कारवाई बिनदिक्कत अनाधिकृतपणे शेतात चालु असलेल्या हुक्का बारवर कारवाई करुन ४८६५०/ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक ०८/११/२०२५ ला…

लोणी काळभोर पोलिसांची हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपवर सर्जिकल स्ट्राईक, १० लाखाचा मुद्देमाल जप्त

थेऊर( हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू वाहतूक करणाऱ्या पिकअपवर सर्जिकल स्ट्राइक करत तब्बल दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोर पोलिसांचा अवैधरित्या हातभट्टी…

लोणी काळभोर पोलिसांनी कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या,पाच धारदार कोयत्यासह १लाख ४०हजाराचा मुद्देमाल जप्त

थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांनी ५ धारदार कोयत्यासह तडीपार गुन्हेगार व इतर ३ गुन्हेगारांना केली अटक लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशान्वये तपास पथक…

नारायणगाव एस टी स्टँडवर तीन संशयितांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत – दहशतवाद विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) नारायणगाव एस टी स्टँड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह ताब्यात घेऊन मोटार सायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दहशतवाद विरोधी…

ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख – प्रकाश सावंत

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मैदानी खेळात ग्रामीण भागातील मुलांचा दिवसेंदिवस वाढत असलेला सहभाग ही चांगली गोष्ट असून यामुळे शरीराचा व्यायाम होऊन शरीर तंदुरुस्त राहते कुस्ती कबड्डी मल्लखांब क्रिकेट हा ग्रामीण भागातील…

घरफोड्या करणाऱ्या अटल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण व आळेफाटा पोलिसांनी केली अटक, चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून त्याच्या कडून ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट, रोख रक्कम,…

उरुळीकांचन मध्ये अपघात, एका महिलेस कारने ठोसरले, महिला गंभीर

दौड (हवेलीनामा प्रतिनिधी) पूर्व हवेलीतील उरळीकांचन येथे पुणे सोलापूर महामार्गावर रिलायन्स जिओ मार्ट समोर इरिगेशन वसाहतीकडे जाणाऱ्या चौकात एक महिला रस्ता पार करत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारीने…

विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने केली अटक

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) विद्युत रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरणा-या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने ताब्यात घेऊन २लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे…

पोलिस उपनिरीक्षकाने दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी मागितली २ कोटींची लाच

पुणे-( हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतल्या पोलीस उपनिरीक्षकला ४६ लाख ५०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून दोन कोटी रुपये लाचेची…