कोरेगाव मूळ येथे एका वीस वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून हत्या केली ही घटना काल रात्री…
पोलिस हवालदाराचा प्रताप मद्य प्राशन करून वाहन चालवून सहा गाड्यांना दिली धडक यात अनेक जण जखमी
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराचा प्रताप मद्य प्राशन करून वाहन चालवून पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे माहिती समोर येत आहे या घटनेनी एकच खळबळ उडाली…
कोंढवा पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ). लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बापू महानवर याने दहा हजार रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तसेच…
मोक्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या सराईत चोरट्यास युनिट ०६ च्या पथकाने अटक करुन पाच गुन्ह्याची केली उकल तब्बल२१लाखाचा मुद्देमाल जप्त
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा ) गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने घरफोडी करणा-या सराईत आरोपीस ताब्यात घेवुन ०५ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपी बिरजू राजपूत सिंग दुधाची याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चोरीची…
एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये दिवाळी मेळाव्याचे उत्साहात आयोजन
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) विश्वशांती गुरुकुल या नामवंत विद्यालयात आयोजित दिवाळी मेळाव्यास विद्यार्थी, पालक व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “रामलीला” या नाट्यप्रयोगाने झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेले…
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर, पूर्व हवेलीत ‘कही ख़ुशी कही गम’
थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) पुणे जिल्हा परिषद आरक्षण सोडत प्रक्रिया पार नुकतीच पार पडली असुन हवेलीतील जिल्हा परिषदेच्या एकूण सहा गटातील आरक्षणात लोणी काळभोर व उरुळी कांचन गट अनुसूचित जातीसाठी…
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जोगेश्वरी माता विद्यालयाचे निर्विवाद वर्चस्व, एका गटात प्रथम तर दुसऱ्यात द्वितीय
पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय 17 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेत हवेलीतील वाडे बोल्हाई येथील जोगेश्वरी माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने चमकदार खेळी करत…
विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना जेरबंद करुन १४लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणा-या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्या कडून १४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोराने घरफोडी करुन…
अफिम या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक,२२लाख ३९हजाराचा मुद्देमाल जप्त
पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने अफिम विक्री करणा-या परप्रांतीय इसमास ताब्यात घेऊन त्यांच्या कडून १किलो११२ ग्रम अफिम हा अंमली पदार्थ जप्त करुन एकूण २२लाख ३९हजार रुपयांचा…
पोलीस हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटांची छपाई, एक कोटीच्या बनावट नोटासह पाच जण ताब्यात
कोल्हापूर (हवेलीनामा वृतसमूह) कोल्हापुर पोलिस म्हणून कर्तव्यावर असलेल्या हवालदाराच्या चहा दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. मिरज मधील गांधी चौक पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासात…
