नविन मीटर जोडणीसाठी १२ हजाराची लाच मागणारा महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा) महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यावर नविन मीटर जोडणी करिता १२ हजाराची लाच स्विकारताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्यांना रंगीहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकारानुसार,लोकसेवक रामचंद्र…

बेलसरची गायरान जमीन महावितरणला देण्यास नागरिकांचा तीव्र विरोध, होणारी वृक्षतोड ताबडतोब थांबवा,मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा

पुरंदर (हवेलीनामा) “बेलसर गावची गायरानाची इंचभर जमीन देखील महावितरणला देणार नाही आणि गावावर जबरदस्ती केली तर तीव्र आंदोलन आणि उपोषण करू असा इशारा देत ”; बेलसर ग्रामस्थांनी महावितरणच्या प्रकल्पास कडाडून…

तोतया सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून पोलीस आयुक्तालयातील नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर (हवेलीनामा) थेट पोलीस आयुक्तालयात जाऊन सीआयडी/सीआयडीबी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या तीघाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या . इशरत खान, लक्ष्मण गवळी आणि तहर शेख अशी या तोतयांची अधिकाऱ्यांची नावे असून,…

PUNE TOXIC LIQUOR ! आमदार शंकर मांडेकरांचा आठ दिवसाचा अल्टीमेटम, पूर्व हवेलीतील परिस्थितीवर लोकप्रतिनिधीच्या भूमिकेकडे लक्ष

थेऊर (हवेलीनामा) पुणे परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीची नेमकी काय भूमिका आहे…

राजगुरुनगर एसटी बसस्थानकावर लालपरीचा ७८ वा वर्धापनदिन साजरा

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरुनगर एसटी बसस्थानकावर एसटी महामंडळाच्या लालपरीचा ७८ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी गाडीला…

लाडकी बहीण योजनेतील तब्बल ८० लाख बहिणी योजनेस अपात्र, अपात्र महिलांमध्ये नाराजी

पुणे (हवेलीनामा) महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमामधील एक अशी ओळख असलेल्या लाडकी बहीण योजनेतील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याने एकच खळबळ उडाली आहे. महायुतीने निवडणूक पूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण…

पुन्हा कोलवडीत बिबट्याचे देर्शन, दोन शेळ्याचा पडला फडशा, शेतकऱ्यांमध्ये मोठी घाबराहट

थेऊर (हवेलीनामा) हवेलीतील कोलवडीत पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले असून शितोळेवस्ती वरील आनंदा तुकाराम गायकवाड यांच्या बंगल्या शेजारी विशाल मारुती गायकवाड यांच्या घराशेजारी बांधलेल्या दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला यात दोन्ही…

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघासाठी धैर्यशील कदम यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) भारतीय जनतापार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारांची अधिकृत यादी आज (३१ मे) नवी दिल्ली येथून जाहीर…

वणव्यात होरपळलेल्या घराला ग्रामस्थांचा आधार,नागरीकांना मदतीचे आवाहन

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी ) : कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथे ढगमाऊली डोंगराला लागलेल्या वणव्यात एका घराला आग लागल्याने आदिवासी बांधवाचे घर जळून खाक झाले होते. दोन महिन्यांपूर्वी…

‘गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा’, एका कर्तव्यतत्पर, व्यासंगी, ऋषीतुल्य शिक्षिकेची सेवानिवृत्ती

थेऊर (हवेलीनामा) समाज घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती अर्थात शालेय शिक्षक होय भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु अलीकडच्या आधुनिक काळामध्ये यात बदल होऊन या गुरूंची…