न्यूज फ्लॅश

लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता. शेतकरी ऊस आंदोलन ! ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटविण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडल्याने आंदोलनाला हिंसक वळण. श्री चिंतामणी कारखान्याच्या सभासदांच्या देण्यावरून संचालक मंडळाविरोधात तीव्र रोष; जबरदस्तीने सह्या घेतल्यास आंदोलनाचा इशारा!