सस्तेवाडीत एकाचा खून दोघांना अटक; पोलिसांकडून चार तासांत गुन्हा उघड

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सस्तेवाडी (ता. फलटण) येथे फलटण रस्त्यावर लोंढे करून एकाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी चार तासांमध्ये दोघांना अटक केली आहे. गणेश बाळू मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी)…

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा -पालकमंत्री शंभूराज देसाई

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देण्णारी आहे. यापूढेही माध्यमांच्या प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे.…

रेकॉर्डब्रेक लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत रंगला “खेळ पैठणीचा “प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान आणि योगेश नाना काकडे युवा मंच आयोजित कार्यक्रमात महिलांची अलोट गर्दी

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान आणि योगेश नाना काकडे युवा मंच आयोजित,हळदी कुंकू व होमिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा या लाडक्या बहिणींसाठी आयोजित कार्यक्रमात महिलांनी अलोट गर्दी केली होती आणि…

जेम्स लेन प्रकरणातील चौघांचे माफीनामे उच्च न्यायालयात सादर….

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने सन २००३ साली जेम्स लेन यांनी लिहिलेली “शिवाजीः द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया” हे पुस्तक प्रकाशित केले होते व या…

पत्रकार दिनी पत्रकारांनी जाणला ‘सीपीआर’, त्या गोल्डन वेळेचा कसा उपयोग करावा

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पत्रकारांनी धकाधकीच्या जीवनात स्‍वत:चे आरोग्य सांभाळून नियमित १ तास व्‍यायाम करावा. ह्‍दयविकाराचा धोका सर्वच वयोगटामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी प्रथमोपचार म्‍हणून पत्रकार दिनी पत्रकारांना वैद्यकीयदृष्ट्या…

नायगावात नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, विस्तारित कामासाठी आमदार कटकेंकडून ४० लाखाचा निधी

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) नायगाव ग्रामपंचायत च्या वतीने नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन समारंभ शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या सुविधा पत्नी सौ. मनीषा कटके यांच्या हस्ते तसेच…

क्रिकेट हे तरूणांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे – नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ

किरण खुडे, राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : क्रिकेट हा केवळ खेळ नसून सर्व समाजांना विशेषतः तरूणांना जोडणारे एक प्रभावी माध्यम आहे. असे प्रतिपादन राजगुरुनगरचे नवनिर्वाचीत लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ…

Non -Cognizable ! अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनच्या हवालदाराकडून दहा हजाराच्या लाचेची मागणी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदार व त्याच्या वडीलास मदत करण्यासाठी पोलीस हवालदाराकडून सुरुवातीला तीन हजाराची मागणी व नंतर दहा हजाराची मागणी करण्यात…

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात ‘मराठी पत्रकार दिन’ उत्साहात साजरा

​लोणीकाळभोर (हवेलीनामा वृतसमूह) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले.त्याला १९४ वर्ष पूर्ण…

लोणी काळभोरमध्ये ‘विश्वराज आरडीपीएल’च्या दहाव्या पर्वाला दिमाखदार सुरुवात

लोणी काळभोर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन (PHDA) यांच्या वतीने आयोजित विश्वराज डॉक्टर्स प्रीमियर लीग (RDPL) २०२६ या डॉक्टरांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.…