राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ऊस दरासंदर्भातील ‘त्या’ खटल्यातून निर्दोष मुक्तता
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी): एकसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटना असताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्ना संदर्भात त्यांनी अनेक मोठी आंदोलने यशस्वी केली. पण कालांतराने याचे २ नव्हे तर ३ गट पडले. पण…
बोचऱ्या थंडीमुळे व्हायरल आजारांनी जिल्हा ग्रासला,हवामान बदलाचा परिणाम; दवाखाने हाऊसफुल्ल
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) हवामानातील सतत होणारेबदल आणि वाढलेली बोचरी थंडी यामुळे जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागात ताप, अंगदुखी, कणकण, सर्दी, खोकला, घसा दुखणे…
महिला भगिनींच्या सशक्तीकरणासह शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी श्री प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार शिक्षण क्रांती
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) प्रगत राष्ट्राच्या उभारणीमध्ये महिलांचा सहभाग अनन्यसाधारण असून त्यांच्या शैक्षणिक व शारीरिक सबलीकरणासाठी श्री प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठान माध्यमातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक दर्जा उन्नत करण्यासाठी तसेच…
पत्रकार संजय शेटे यांना मातृशोक
किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : पाईट (ता.खेड) येथील लीलाबाई तुकाराम शेटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…
साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी लुटला शब्द, विचार आणि संस्कृतीचा आनंद
किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनी सातारा येथे संपन्न झालेल्या शतकपूर्व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…
दुरुस्तीच्या कामासाठी “बोपदेव घाट” ८ ते १४ जानेवारी दरम्यान राहणार बंद
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) सासवड तथा पुरंदर तालुक्याच्या दक्षिण भागास जोडणारा महत्त्वपूर्ण असलेला मार्ग म्हणजे सासवड-कोंढवा रस्ता असून या रस्त्यावरील ‘बोपदेव घाट’ दि. ८ ते १४ जानेवारी दरम्यान वाहतुकीस पूर्णपणे…
बचक्या” टोळीतील सराईत गुन्हे शाखा युनिट ६ कडून जेरबंद
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असणारा बचक्या” टोळीतील सराईत गुन्हे शाखा युनिट ६ कडून जेरबंद केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशान्वये पाहिजे…
श्री प्रकाश शेठ सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत नशीब अजमावनाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, कायमस्वरूपी ग्रंथालय
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षेची आवड निर्माण झाल्याने जागोजागी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाची स्पर्धाच लागलेली आहे विशेष करून पुणे मुंबई सारख्या महानगरात हजारो विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोग…
सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई
किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष मोहिमेअंतर्गत राजगुरुनगर जवळील राक्षेवाडी येथे वास्तव्यास असलेला सराईत गुन्हेगार संकेत होले (वय ३१) याला महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक…
साहित्य संमेलनाच्या डिजिटल स्मरणिकेचा गुरुवारी वितरण शुभारंभ
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पॉकेट बुक ते ई-बुक’ असा प्रवास करणाऱ्या मराठी साहित्याच्या वाटचालीस अनुसरून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मरणिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे.…
