शिरूर हवेलीतील युवकांची दादांना साद ! आमच नेतृत्व आपण करावं

पुणे (हवेलीनामा विषेशवृत्त) विधानसभेच्या निवडणुकीचा कालावधी जसजसा जवळ येत आहे त्याप्रमाणात राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक उमेदवार आपला सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण बारामती…

मंडल अधिकारी पाच हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आंबेगाव तालुक्यातील घोडेगांव येथील मंडल अधिकारी श्रीधर आचारी याने फेरफार नामंजुर करण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी करुन पंचासमक्ष पाच हजार रुपये स्विकारल्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून त्यास…

जैन बालचमूनकडून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा प्रसार

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे येथील सध्या वास्तव्यास दुबई येथे असलेल्या जैनम आणि जीविका जैन यांनी राज्याच्या विविध भागात ५० दिवसांचा प्रवास करत भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार केला. “मिशन…

जगातील सर्वात मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण मा.…

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा” – राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित…

युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी :ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) “जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी…

शारदीय नवरात्र महोत्सव ! आदिशक्तीच्या जागरास उत्साहात सुरुवात

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) आज पासून सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून प्रत्येक गावांमध्ये ग्रामदेवतेच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे या नऊ दिवसात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम तसेच मनोरंजनाचा…

पुणे सोलापूर महामार्गावर बुलेटचे आवाज नित्याचेच, वाहतूक पोलिसांचे कानावर हात

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे सोलापूर महामार्गावर लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेटस्वार आवाज काढत सुसाट वेगात सुटतात याकडे वाहतूक पोलीस नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत हे कळणे अवघड आहे.दररोज हा प्रकार घडतो…

अभिमानास्पद! विजय कुंजीर “स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार”ने सन्मानित

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील श्रीक्षेत्र थेऊर येथील प्रगतशील शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांना, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून, जाहीर झालेला, “स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण…

MISSING CASE ! रागावल्याने घरसोडून गेलेल्या मुलाच्या शोधात आईवडील

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) समाधान विजय चव्हाण हा इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आळंदी (म्हातोबा) ता.हवेली येथील त्याच्या घरातून रागावून निघून गेला आहे. त्याचे आई वडील शोध…