शिरूर हवेलीत तिरंगी लढत होणार का दुरंगी; मतदारसंघात तिरंगी लढतीची जोरदार चर्चा महायुतीत मतदारसंघ कुणाला सुटणार अद्यापही गुलदस्तात अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यास इच्छुक.
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत त्यामुळे विद्यमान आमदारां बरोबरच सगळ्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मतदारसंघात विकास…
वनरक्षकावर लाच मागणी प्रकरणी गुन्हा
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भिगवण येथील वनरक्षक याचेवर वनविभागाच्या रस्त्यावर टाकलेल्या मुरुमा संदर्भात तक्रार न करण्यासाठी तक्रारदाराकडुन लाच मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली त्याचे विरुद्ध भिगवण पोलीस…
राष्ट्रवादीच्या नेत्यावर मुंबईत गोळीबार
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर गोळीबार करण्यात आला, गोळीबारानंतर…
नवरात्र महोत्सवाची सांगता सिमोल्लंघनाने,थेऊरला दसऱ्याची ऐतिहासिक परंपरा
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) गेली नऊ दिवस चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची आज सीमोल्लंघनाने सांगता झाली यात आबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. थेऊरच्या दसऱ्यास ऐतिहासिक परंपरा लाभली असून अष्टविनायकांपैकी एक…
छायाचित्र समाजाचा आरसा – डाॅ.सुधाकर चव्हाण
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) कुठलीही कला समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे त्या आहेत, तसे दर्शन घडवत असते. त्यामुळे, छायाचित्र आणि चित्रकलेच्या माध्यमातून कलाकार समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असतो. अगदी तसेच आज…
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी
रायगड (हवेलीनामा वृत्तसमुह) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं सी-२९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले.…
चोराला पकडताना मुळशीत तरुणाचा हृदयविकाराने मृत्यु
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) मुळशी तालुक्यातील पौड येथील विठ्ठलवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून याभागातील एक घरात चोर शिरला, त्याला पकडण्यासाठी एक तरूण त्याच्यामागे धावला, त्याने हिंमत करून चोराला…
दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार; लोणीकंद पोलिसांची कारवाई
वाघोली-(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुलगाव येथील गुंड सौरव विलास शिंदे (वय 26 वर्ष रा. फुलगांव तालुका हवेली जिल्हा पुणे) याला दोन वर्षे करीता पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातून…
उद्योजक पद्मविभूषण रतन टाटांना भारतरत्न ने सन्मानित करावे – राज ठाकरे
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) भारतीय उद्योग क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व पद्मविभूषण रतनजी टाटा यांचे निधन झाले.त्यांचे कार्य सर्वश्रुत असून प्रत्येक भारतीय मनात आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने उद्योग जगतात मोठी पोकळी…
स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची ही पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नागपूर (हवेलीनामा वृत्तसमुह) महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी गेल्या दहा वर्षापासून सुरु केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून आता अनेक पायाभूत सेवा सुविधांसह विकासाचे नवे समृद्ध मार्ग खुले झाले आहेत. आज महाराष्ट्रातील दहा वैद्यकीय महाविद्यालयाचा…
