पूर्व हवेलीत भाजप मैदानात, मुरलेल्या पैलवानाच्या एंट्रीने रंगत वाढली
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्या दोन टप्प्या प्रमाणेच महायुतीतील सहयोगि पक्षात लढत पहावयास येत असून ग्रामीण भागात जेथे भाजप साठी मोठे आव्हान असलेले दिसते परंतु यावेळी…
हवेलीत निवडणूक रंगातदार होणार, डाव प्रतिडावाने झाली सुरुवात
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर – कदमवाकवस्ती – वडकी, थेऊर – आव्हाळवाडी, उरुळी कांचन – सोरतापवाडी, कोरेगाव मूळ – केसनंद आणि पेरणे या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी अर्ज…
अंकिता पाटील ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
दिपक खिलारे, इंदापूर (:हवेलीनामा प्रतिनिधी) पुणे जिल्हा परिषदेच्या दि. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बावडा-लुमेवाडी जि. प. गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून अंकिता हर्षवर्धन पाटील (ठाकरे) यांचा उमेदवार…
श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सव, रुद्र अनुष्ठानाचे आयोजन
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी).श्री आनंद नटराजा व श्री शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने, तसेच श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी तसेच श्री कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र…
शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीसाठी पळापळ, पक्षाचे उमेदवार गुलदस्त्यात
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून पूर्व हवेलीतील सहा जिल्हा…
समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे साताऱ्यात शुक्रवारी आगमन होणार.
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी). राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा पादुका दौरा श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने यावर्षी सोलापूर, लातूर, हैदराबाद ,सांगली येथे यशस्वीपणे गेली दोन महिने पूर्ण करण्यात आला .त्यानंतर…
शेळगाव पंचायत समिती गणातून भाजपा कडून निष्ठावंताला संधी !
दिपक खिलारे, इंदापूर :(हवेलीनामा प्रतिनिधी) राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन तालुक्यातील शेळगाव पंचायत समिती गणा मधून भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे यांना पक्षा कडून उमेदवारी अर्ज…
ELECTION PREVIEWS ! पूर्व हवेलीत जिल्हा परिषद निवडणूक होणार चूरशीची, तुल्यबल उमेदवार असल्यामुळे रंगत वाढली
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद समिती निवडणुका घडामोडींना वेग आला असून कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवायची यावर उमेदवारांमध्ये मोठी चलभीचल झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरीही…
चांडोली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
किरण खुडे राजगुरुनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : चांडोली (ता.खेड) येथे श्री पांडुरंग आगमनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ४२…
पारगाव पंचायत समिती गणातून प्रज्ञा चोरमले यांच्या उमेदवारीकडे लक्ष
प्रविण कांबळे, खामगांव फाटा (हवेलीनामा प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील पारगाव पंचायत समिती गणातील पारगाव, पिंपळगाव, खोपोडी, दापोडी, देलवडी आणि गलांडवाडी यांसारख्या मोठ्या पट्ट्यातून एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला संधी मिळावी,…
