दहा वर्षापूर्वी वडिलांची हत्या करणार्या मुलास जन्मठेपेची शिक्षा
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आपल्या सुनेवर वाईट नजर ठेवत असल्याने मुलानेच आपल्या वडिलांना अकरा वर्षापूर्वी ऊस तोडण्याच्या कोयत्याने ठार मारले त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
लोणी-काळभोर, लोणीकंद हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून जेरबंद
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) लोणी-काळभोर आणि लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. युनिट ६ चे पथक वाघोली पोलिस ठाणे…
लोणी काळभोर पोलीसांची मटका जुगार अड्डयावर कारवाई, तीघे जण ताब्यात
थेऊर ( हवेलीनामा वृत्तसमूह ) लोणी-काळभोर पोलीसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका चालूच असून हद्दीतील सर्वच अवैध धंदेवाईकांचे कंबरडे मोडण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी चंग बांधला आहे.मटका हातभट्टीवर कारवाईनंतर…
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन तब्बल सोळा लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत केले
पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरफोड्या करणा-या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन तब्बल साडे आठ तोळे सोन्याचे दागिने, ०२ किलो चांदीची भांडी, रोख…
विविध उपक्रमाने संदीप कुंजीर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अनावश्यक खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना मदत.
थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर येथील पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे( शरद पवार) गटाचे उपाध्यक्ष संदीप रामभाऊ कुंजीर यांच्या वाढदिवसानिमित्त केसनंद येथील निर्मल अनाथालय या लहान मुलांच्या अनाथ आश्रमात कुंजीर…
भारताचा 76वा प्रजासत्ताकदिन थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा ) जगातील सर्वात मोठ्या लोकशाही संघराज्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थेऊर(ता.हवेली) ग्रामपंचायत येथे सरपंच शितल शरद काकडे यांनी ध्वज पूजन करून ध्ववजारोहण…
लोणी-काळभोर पोलीसांकडून दोन अवैध हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीसांनी हातभट्टी दारुचे अवैध विक्री करणार्या दोन व्यक्तींवर कारवाई करुन ४० लीटर दारु जप्त केली.लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध…
लोणी-काळभोर पोलीसांकडून कारवायांचा धडाका, एम पी डी एतील फरार गुन्हेगारास केले जेरबंद
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम संजय धुमाळ वय २३ वर्षे रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, पुणे याच्या विरुध्द लोणी काळभोर व परिसरातील विवीध पोलीस ठाण्यात खंडणी,…
लोणी-काळभोर पोलीसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुकताच लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आपले सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याच्या…
रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून गजाआड, मोठा साठा जप्त
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर ही टोळी शोधून काढण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते गुन्हे शाखा युनिट 6 यांनी यांनी ही…
