लोणी काळभोर पोलिसांचा बार काढणाऱ्या बुलेटवर कारवाईचा धडाका
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवरील कारवाई करून अवैध धंदेवायकांचे कंबरडे मोडल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याचा धडाका लावला असून यापुढे अशा आवाज…
लोणी काळभोर पोलिसांची गावठी दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांवर कारवाई, ७० लीटर हातभट्टी दारुसह दुचाकी असा ५७हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
कुंजीरवाडी -(हवेलीनामा वृत्तसेवा ) लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुंजीरवाडी मधील बारा फाटा येथे अवैधरित्या हातभट्टीची दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करून ७० लीटर तयार हातभट्टी गावठी दारू आणि एक…
लोणी काळभोर पोलिसांकडून अवैध दारूभाट्टीवर कारवाई
लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पोलिसांकडून जोरदार मोहीम चालवली जात असून गेल्या काही दिवसापासून कारवाईत सातत्याने वाढ होत आहे. यात प्रामुख्याने…
पेठ श्री काळभैरवनाथ केसरीचा मानकरी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) इतिहास काळापासूनच यात्रांचे महत्त्व अनन्य साधारण असून या यात्रांमधील तरुणांचे आकर्षण म्हणजे कुस्त्यांचा जंगी आखाडा, सध्या गावोगावी यात्रांचा हंगाम चालू झाला असून पूर्व हवेलीतील पेठ गाव…
शिवराज राक्षे ठरला काळभैरवनाथ केसरी, नायगाव यात्रेची सांगता जंगी कुस्ती मैदानाने
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीत यात्राचा हंगाम चालू झाला असून नायगाव येथील यात्रेची सांगता कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली.डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे व हिंदकेसरी पैलवान भोला पंजाबी यांच्यामध्ये शेवटची…
लोणी काळभोर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कार्यवाही, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेटवस्ती या ठिकाणी पुन्हा एकदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील चार व्यक्ती फरार असल्याचे माहिती…
उत्कृष्ट न्यायालयीन कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून ललीता कानवडे सन्मानित
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी कळभोर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांनी उल्लेखनिय न्यायालयीन कामगिरी केल्या बद्दल त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरंग कार्यक्रमात सन्मान केला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित…
वाघोली पोलिसांची कोयता गँग टोळीच्या म्होरक्यावर एम.पी.डी.ए.अंतर्गत कारवाई
वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांची कोयता गँग टोळीचा म्होरक्यावर ओम म्हस्के वर एम पी. डी.ए. अंतर्गत कारवाई करुन एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या…
गुन्हे शाखेने दुचाकी चोराकडून पंचवीस दुचाकी केल्या हस्तगत
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) जेलमधून सुटल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरुन ओळखीच्या गॅरेजवाल्याच्या मदतीने वाहन विक्री करणारा सराईत पुणे पोलीसांकडून गजाआड करुन त्याच्याकडून तब्बल 25 दुचाकी…
घरफोडीच्या गुन्ह्याची लोणी-काळभोर पोलीसांकडून उकल
थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरडे येथे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मास्टर बेडरूम मधील फरशी खाली असलेल्या तिजोरीतील चौदा लाखाचे मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या संदर्भातील झालेल्या चोरीचा…
