इंदापूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व वालचंदनगर पोलिसांकडून शेतातील २७ लाखांची तब्बल ८८३किलो अफूची झाडे हस्तगत,तिघांना घेतले ताब्यात
इंदापूर -(हवेलीनामा वृत्तसेवा) स्थानिक गुन्हे शाखा व वालचंद नगर पोलीस स्टेशन यांची अंमली पदार्थाची शेती करणाऱ्यावर मोठी कारवाई शेतीत शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी बेकायदेशीर विनापरवाना लागवड करण्यात आलेल्या अफुच्या…
आरोग्यदूत युवराज काकडे वाढदिवसानिमित्त रक्तदान, महाअरोग्य शिबीर
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह ) माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष या माध्यमातून या कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना जीवनदान…
चिंतामणी मंदिरात चिंतामणी देवतेचा जन्म सोहळा निमित्ताने श्री गणेश महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा.
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी गणपती मंदिरात गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .या सप्ताहाला २१वर्ष पूर्ण झाली आहेत. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली) चिंतामणी देवतेच्या जन्मसोहळ्या…
चिंतामणी मंदिरात चिंतामणी देवतेचा जन्म सोहळा निमित्ताने, श्री गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) चिंतामणी गणपती मंदिरात गणेश कथा महात्म्य ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला .या सप्ताहाला २१वर्ष पूर्ण झाली आहेत. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र थेऊर(ता.हवेली) चिंतामणी देवतेच्या जन्मसोहळ्या…
दत्तात्रय महादेव पवार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
मुंबई (हवेलीनामा वृतसमूह ) कुर्ला येथील गांधी बाल मंदिर हायस्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘सन्मान गुरुजनांचा’ या सोहळ्यात ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे होली क्रॉस हायस्कूल, कुर्ला या…
दहावीच्या विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत.
थेऊरःप्रतिनिधी राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस (एस एस सी) गुरुवार (दिं२१) फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून थेऊर(ता.हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे परिक्षा केंद्र असल्याने परिक्षेची पूर्व…
महायुती सरकार मधील मंत्र्याला न्यायालयाचा दणका, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा व पन्नास हजार दंड.
पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) महायुती सरकार मधील मंत्र्याला न्यायालयाचा दणका दोन वर्षांची शिक्षा पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. तब्बल तीस वर्षांपूर्वी दाखल केसमध्ये दोन…
शिवजयंतीनिमित्त कुंजीरवाडीतील श्रीनाथ तरुण मंडळाकडून भव्य मिरवणूकीचे आयोजन.
थेऊर: (हवेलीनामा वृत्तसेवा) कुंजीरवाडी गावातील धुमाळमळा येथे श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी केली. सर्वत्र भगवे झेंडे पताका लावून मंदीर परिसरात आकर्षक रांगोळी काढली व फुलांची सजावट केली…
रामदरा रस्त्यावर हातभट्टीवर मोठी कारवाई, तब्बल 11 लाख 60हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर रामदारा परिसरात दोन दिवसांपूर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी एका हातभट्टीवर धाड टाकली होती त्यानंतर पुन्हा याच परिसरामध्ये मोठा हातभट्टी उत्पादन करणारा मासा पोलिसांच्या गळाला लागला असून…
थेऊर येथील चव्हाणवस्ती मध्ये बाल शिवभक्तांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
थेऊर -(हवेलीनामा वृत्तसेवा) थेऊर (ता.हवेली) येथील चव्हाण वस्ती येथे शाळेतील लहान विद्यार्थी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात म्हसोबा मंदिर येथे साजरी…
