पुणे (हवेलीनामा वृतसमूह) हवेली तालुक्यातील फुरसुंगी गावचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजेंद्र गेनू हरपळे यांचे अल्पशा आजाराने निधन त्यांचा पश्चात पत्नी २ मुले सुना नातवंडे 2 भाऊ 2 बहिणी असा परिवार आहे. थेऊर येथील विनायक नारायण कुंजीर व गणेश नारायण कुंजीर यांचे ते मामा होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *