न्यूज फ्लॅश

लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता. शेतकरी ऊस आंदोलन ! ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटविण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडल्याने आंदोलनाला हिंसक वळण. श्री चिंतामणी कारखान्याच्या सभासदांच्या देण्यावरून संचालक मंडळाविरोधात तीव्र रोष; जबरदस्तीने सह्या घेतल्यास आंदोलनाचा इशारा!

स्व.बापूसाहेब अमृता कुंजीर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान

स्व.बापूसाहेब अमृता कुंजीर प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान,स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

महाराष्ट्र पोलीस चे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी कांगयात्से शिखर केले सर,मोहिम कोरोना योध्याना समर्पित

महाराष्ट्र पोलीस चे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी कांगयात्से शिखर केले सर,महिम कोरोना योध्याना समर्पित

खुनाच्या प्रयत्नातील गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने केलं जेरबंद

खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकास यश आले असून यात दोघांना अटक केली आहे