न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

धक्कादायक ! महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार विमान अपघातात मृत्युमुखी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) महाराष्ट्राचा बुलंद आवाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डीजीसीए यांनी केली आहे.…

आपल्या वाट्याचा देश घडवा – राहूल गिरी

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : सद्य:स्थितीत आपल्या देशासमोर अनेक समस्या असून प्रत्येकाने धर्म,जात, पंथ, वर्ण, लिंग यावर कोणताही भेदभाव न करता देशसेवेसाठी जिथे संधी मिळेल तेथे आपल्या वाट्याचा देश…

उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात तुल्यबळ लढत, भाजपला मिळतोय मोठा पाठिंबा

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषद गटात आपला रंग चढू लागला असून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती उमेदवारांना मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या गटात…

अष्टविनायक दर्शनासाठी आलेल्या दुचाकीस्वार भाविकांचा हरवलेला किमती कॅमेरा लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने परत

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) अष्टविनायक दर्शनासाठी काही युवक दुचाकी स्वारावरून दुचाकीवरून प्रवास करत श्री गजाननाचे दर्शन घेत निघाले असता थेऊर येथे श्री चिंतामणी गणपती दर्शन घेण्यासाठी येथे पोहोचले त्यावेळी त्यांच्याकडे असणारा…

केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणूक रंगतदार अवस्थेत, राष्ट्रवादी काँग्रेस पुढे भाजपचे कडवे आव्हान

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पूर्व हवेलीत नेमकी काय परिस्थिती असेल याबद्दल भाष्य करणे अवघड होते कारण अनेक जिल्हा परिषद गटात व गणामध्ये…

थेऊर जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार वाड्या वस्त्यांवर प्रचारात रमले, कार्यकर्त्यात उत्साह, नवचैतन्याचे वातावरण

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा प्रचारामध्ये रंग चढताना दिसत असून उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचत असून मतदान करण्यासाठी विनंती करत…

BREAKING NEWS ! पाचुपतेवाडीत पुण्याच्या DRI (महसूल गुप्तचर संचालनालय) विभागाने धडक कारवाई केल्याने जिल्ह्यात पुन्हा खळबळ

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जिल्ह्यातील बामणोली परिसरात एमडी ड्रग प्रकरणाचा धूर अद्याप निवळलेला नसतानाच आता कराड तालुक्यातील दुर्गम भागात तुळसणनजीक असलेल्या पाचुपतेवाडी (ता. कराड) येथे पुण्याच्या DRI (डिरेक्टोरेट ऑफ…

सापडलेला मोबाईल मूळ मालकाला केला परत

किरण खुडे राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरूनगर एसटी बस स्थानकावर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक यांचा सापडलेला महागडा मोबाईल फोन सुरक्षारक्षक बाळासाहेब थिटे यांनी पोलीसांना माहीती देऊन वाहतूक नियंत्रक कार्यालयात सुपूर्द…

ELECTION NEWS ! केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात “वार फिरलं,कमळ फुललं” अशी नागरिकात चर्चा

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले असून केसनंद-कोरेगाव मुळ जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार सौ.कविता विजय पायगुडे आणि…

सूरज चौधरींना निवडून आणण्याचा तरुणांनी चंग बांधला, नायगावात तरुणांकडून घरोघरी प्रचार फेरी

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरज चौधरी यांच्या प्रचारार्थ नायगाव पेठ व परिसरातील युवकांनी कंबर कसली असून उस्फूर्तपणे प्रचारामध्ये सहभागी झाल्याने परिसरामध्ये सर्व…