न्यूज फ्लॅश

पेठगावचे आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी स्नेहभेटीचे आयोजन; दिवाळीच्या निमित्ताने साधला सुसंवाद! किल्ले सिंहगडावर उत्साहात पार पडला ‘दिपावली पहाट’ कार्यक्रम; हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध – सभापती युवराज काकडे लोणी काळभोर पोलिसांची शोधपत्रिका: एका अज्ञात मयत व्यक्तीची ओळख पटविण्याबाबत आवाहन! वाघोली पोलिसांची धडक कारवाई! दोन वर्षांसाठी तडीपार असलेला सराईत गुन्हेगार साथीदारासह जेरबंद; प्लास्टिक बंदी कागदोपत्रीच! दिवाळीच्या उत्सवात आकाशकंदील, हार, तोरणांपासून सर्व, वस्तूंमुळे बाजारात प्लास्टिकचा महापूर; नद्या व कचऱ्याच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता.

लोकनियुक्त संचालक मंडळ कारखाना चालू करण्यासंदर्भात निर्णय घेईल,निवडणूक घेण्यावर एकमत, यशवंत सहकारीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव

लोकनियुक्त संचालक मंडळ कारखाना चालू करण्यासंदर्भात निर्णय घेईल,निवडणूक घेण्यावर एकमत, यशवंत सहकारीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव

आदर्श शिक्षकामुळे देखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत फरक नाही,निपुण भारत अभियानात शाळांचा दर्जा उघड

आदर्श शिक्षकामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत फरक नाही,निपुण भारत अभियानात शाळांचा दर्जा उघड

पुणे शहर पोलिसांकडून मोठा शस्त्र साठा जप्त, 17 पिस्तूल आणि 13 जीवंत काडतूसासह 24 लाखाचा मुद्देमाल

पुणे शहर पोलिसांकडून मोठा शस्त्र साठा जप्त, 17 पिस्तूल आणि 13 जीवंत काडतूसासह 24 लाखाचा मुद्देमाल

काहीही करा पण आमचा यशवंत पुन्हा पूर्ववत चालू करा, हवेलीतील अर्थकारण बदलून टाकणार्‍या यशवंतच्या शेतकऱ्यांची साद

काहीही करा पण आमचा यशवंत पुन्हा पूर्ववत चालू करा, हवेलीतील अर्थकारण बदलून टाकणार्‍या यशवंतच्या शेतकऱ्यांची साद