मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] राज्याच्या अर्थसंकल्पात झालेल्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणेत महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सरसकट 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे आर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
या अर्थसंकल्पात अनेक लोकोपयोगी घोषणा करण्यात आली.अरोग्य शैक्षणिक अंगणवाडी सेविका तर गट प्रवर्तकांचे मानधनात वाढ करण्यात आली आहे.
