शिरूर हवेलीत तिरंगी लढत होणार का दुरंगी; मतदारसंघात तिरंगी लढतीची जोरदार चर्चा महायुतीत मतदारसंघ कुणाला सुटणार अद्यापही गुलदस्तात अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यास इच्छुक.
थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत त्यामुळे विद्यमान आमदारां बरोबरच सगळ्या पक्षातील इच्छुक उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून मतदारसंघात विकास…
