दोन सराईत गुन्हेगार कडुन ८ दुचाकी जप्त,सहकारनगर पोलीसांची कारवाई
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) सहकार नगर पोलीस स्टेशन कडून दोन सराईत वाहन चोरी करणाऱ्या जेरबंद केले त्यांच्याकडून आठ वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे.या प्रकरणी अन्वर सलीम शेख…
