मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठी शाळाच योग्य – शिवसेना नेते स्वप्निल कुंजीर
कुंजीरवाडी (हवेलीनामा वृत्तसेवा) शैक्षणिक वर्ष 2025ची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली जिल्हा परिषद शाळांमध्ये नवागतांचे प्रवेशोत्सव शालेय पाठय पुस्तके गणवेश देत औक्षण करून स्वागत करण्यात आले कुंजीरवाडी जिल्हा परिषद शाळांमध्ये…
