Category: मुख्य बातम्या

पूर्व हवेली तील थेऊर आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटातील मतदारांना दिवाळीचे औचित्य साधून विविध प्रकारच्या गिफ्ट वस्तूंचे वाटप जोरात

स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक पडघम वाजू लागल्याने सर्वत्र राजकीय वर्दळ वाढण्याचे दिसून येत आहे मतदारांना प्रभावित करण्याच्या नानाविध कल्पना विशेष करून प्रलोभनांचा अवलंब करण्यात येत आहे नुकत्याच या निवडणुकीच्या अनुषंगाने…

लोणी काळभोर पोलिसांनी रुकेवस्तीतील आपत्तीग्रस्तांची दिवाळी केली गोड

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा)पूर्व हवेलीत पावसाने मागील महिन्यात हाहाकार करुन प्रचंड नुकसान झाले होते यात गोरगरीब कुटुंबाच्या घरात पाणी शिरुन संसाराचे अतोनात नुकसान झाले यात थेऊर येथील रुके वस्ती येथे ढग…

प्रवासी विद्यार्थ्यांची रिक्षात विसरुन राहिलेली लॅपटॉपची बॅग रिक्षा चालकाने केली परत,लोणी काळभोर पोलिसांनी रिक्षाचालकांचा केला सन्मान

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) प्रवाशांची रिक्षात विसरलेली लॅपटॉपची बॅग रिक्षाचालक मोहन चंदनशिवे यांने केली परत परिसरात रिक्षा चालकांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एम. आय. टी. कॉर्नर येथुन एम. आय.…

फुरसुंगी पोलिसांनी सराईत चोरट्यास ताब्यात घेऊन चोरीच्या दोन गुन्ह्याची केली उकल

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ) फुरसुंगी पोलिसांनी चोरटयाकडून १,२५,५०० रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करुन चोरट्यास ठोकल्या बेड्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश नलवडे,…

दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीला “राज्यस्तरीय दीपस्तंभ” पुरस्कार जाहीर

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे पोलिसांच्या दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चा २०२४/२५चा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार नुकताच जाहीर झाला.हा पुरस्कार दी पुना डिस्ट्रिक्ट…

कोरेगाव मूळ येथे एका वीस वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या कोरेगाव मूळ – प्रयागधाम रस्त्यावर अज्ञात इसमांनी एका 20 वर्षीय तरुणीचा दगडाने ठेचून हत्या केली ही घटना काल रात्री…

पोलिस हवालदाराचा प्रताप मद्य प्राशन करून वाहन चालवून सहा गाड्यांना दिली धडक यात अनेक जण जखमी

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराचा प्रताप मद्य प्राशन करून वाहन चालवून पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे माहिती समोर येत आहे या घटनेनी एकच खळबळ उडाली…

कोंढवा पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा ). लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बापू महानवर याने दहा हजार रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले तसेच…

मोक्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या सराईत चोरट्यास युनिट ०६ च्या पथकाने अटक करुन पाच गुन्ह्याची केली उकल तब्बल२१लाखाचा मुद्देमाल जप्त

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा ) गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने घरफोडी करणा-या सराईत आरोपीस ताब्यात घेवुन ०५ गुन्हे उघडकीस आणले असून आरोपी बिरजू राजपूत सिंग दुधाची याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चोरीची…

एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये दिवाळी मेळाव्याचे उत्साहात आयोजन

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) विश्वशांती गुरुकुल या नामवंत विद्यालयात आयोजित दिवाळी मेळाव्यास विद्यार्थी, पालक व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “रामलीला” या नाट्यप्रयोगाने झाली. विद्यार्थ्यांनी साकारलेले…