Category: मुख्य बातम्या

CRIME NEWS ! अखेर, थेऊरफाट्यावरील मटका – जुगार अड्डयावर पोलिसांची कारवाई

थेऊर (हवेलीनामा) पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील थेऊर फाटा या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून सरासपणे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांनी छापा टाकून…

PUNE CRIME NEWS ! मालकाच्या आईच्या दागिन्यावर चालकाने मारला डल्ला

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) चालकाने मालकाच्या आईचे १५ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले परंतु विमानतळ पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास करत चालकास ताब्यात घेऊन १५ लाखाचे सोने हस्तगत केले. फारुख अब्दुल हमीद…

कुस्ती जगतावर शोककळा,अवघ्या २१ वर्षीय महाराष्ट्र चॅम्पियन काळाच्या पडद्याआड

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) कुस्ती जगतातील महाराष्ट्र चॅम्पियन नावाजलेला कुस्ती खेळाडू पैलवान राहुल दशरथ कोरडे वय 21 यांचे मेंदूचा रक्तस्राव झाल्याने दुःखद निधन झाले. राहुल कोरडे हा कुस्ती जगतातील…

ANTI – CORRUPTION NEWS ! भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिक २ लाखाची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दिवाकर नामदेव…

लोकाभिमुख, पारदर्शक कारभारावर भर – निखिल पिंगळे

अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पोलीस हे नागरिकांचे प्रतिबिंब असतात. समाज जसा, तसेच पोलीस घडतात. त्यामुळे समाज आणि पोलीस यांची सांगड घालत समन्वयाने नागरिकांचा विश्वास जिंकत लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन…

राजगुरुनगरच्या यात्रेत धावले ३५० बैलगाडे

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): येथील भोपळबुवा आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत ३५० बैलगाडे धावले. शर्यतीत अव्वल आणि फायनल स्पर्धेत अव्वल येणाऱ्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे…

भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हटवले दफनभूमीवरचे अतिक्रमण

किरण खुडे राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): शहराजवळील चांडोली येथील भीमा नदीकाठाजवळच्या मागासवर्गीय दफनभूमीवरचे अतिक्रमण भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. चांडोली (ता खेड ) येथे भीमा नदीच्या काठाजवळ मागासवर्गीय दफनभूमीची जागा…

जाखलेवाडीतील गरजूंना माऊली प्रतिष्ठानकडून कपडे वाटप

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): खेड तालुक्यातील साबुर्डी येथील जाखलेवाडीच्या ठाकरवाडीतील गरजू नागरिकांना माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले . राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान हे…

PUNE CRIME NEWS ! ५० लाखाच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण,अल्पावधीतच खराडी पोलीसांनीकेली व्यवसायिकाची सुटका

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या पाच व्यक्तींना खराडी पोलिसांनी गजाआड करत त्या व्यवसायिकाची सुटका केली. खराडी पोलीस ठाणे हद्दीत इराणी कॅफे हॉटेल समोर, खराडी…

डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

किरण खुडे, राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजातील शोषित-वंचित घटकांचे तारणहार आणि समानतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा प्रेरणादायी…