सदासंगती सज्जनाची घडावी असा निरंतर ध्यास हवा,आणि नामस्मरण हे अधिष्ठान झाले पाहिजे – रवींद्र पाठक
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी ).समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्री दासनवमी उत्सव सध्या बहरत आहे याचे औचित्य साधून दरवर्षी दिला जाणारा श्री समर्थ सेवा मंडळाच्या…
