Category: पुणे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४…

वीस हजाराची लाच स्विकारताना गाव कामगार तलाठी अडकला ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) भोर तालुक्यातील रांझे येथील तलाठ्यावर लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाही करून त्यांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर राजगड पोलीस स्टेशन…

मंत्रिमंडळ बैठकीस अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक संस्थांनाही फायदा

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित…

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४तासात अटक; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी.

थेऊर: ( शरद पुजारी हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोणी काळभोर येथील शांती किरण सोसायटी येथे झालेली घरफोडीचा गुन्हा २४ तासात उघडकिस आणून आरोपी प्रेम बहादुर दोदी दौमाई…

लोणी-काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी केला गायत्री चंदचा सत्कार

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) तरुण युवकांनी स्पर्धात्मक परिक्षेत आपले कसब आजमावल्यास यात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत पालकांनी देखील आपल्या मुलांकडून क्षमतेपेक्षा अधिक अपेक्षा करु नये त्याच्या क्षमतेनुसार शिक्षण देऊन नैसर्गिक गुणांचा…

सामान्य शेतकऱ्याची मुलगी बनली पोलीस अधिकारी,सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष साध्य करता येत यासाठी मोठा वारसा असलाच पाहिजे असे नाही एका सर्वसामान्य शेतकरी कुंटुंबातील गायत्री ज्ञानेश्वर चंद हे कालपर्यंत कुणालाही माहीत…

डेंगू चिकूनगुणियाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी – डाॅ.लुकडे

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) गेल्या काही वर्षांपासून थेऊर हे डेंगू मलेरिया आणि चिकूनगुणियासाठी अतिसंवेदनशील गाव होते यातून मार्ग काढत आरोग्य विभागाने सातत्यपूर्ण प्रयत्न करत यातून नागरिकांपर्यंत पोहोचून स्वच्छता बाळगण्याचे आवाहन केले.त्यानंतर…

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

सार्वजानिक बांधकाम विभागाचा भोगळ कारभार, वाघोली केसनंद रस्त्यावर मोठे खड्डे

  थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) वाघोली केसनंद रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळेच अधिकाऱ्यांची गाडी अडून त्यांच्यासमोर केसनंद रस्त्यावरील खड्डे बुजवत भाजपच्या युवा मोर्चाचे…

दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, (हवेलीनामा वृत्तसमुह) दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल,…