शालेय कुस्ती स्पर्धेत पैलवान आयुष दत्तात्रय काळे ची प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
थेऊर – (हवेलीनामा वृत्तसेवा) यावर्षीच्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पार पडल्या यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. यात थेऊर येथील पैलवान आयुष दत्तात्रय काळे…
