चार लाखाची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) घेतलेल्या जागेची सातबारावर नोंद करण्यासाठी चिंचवड येथील मंडल अधिकाऱ्याने पाच लाखाच्या लाचेची मागणी केली लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चार लाखाची रक्कम स्वीकारताना मंडलाधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्याविरुद्ध…
