पुणे शहरात साठ किलो गांजा जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पुणे (हवेलीनामा वृतसमूह) शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने शंकरशेठ रस्त्यावरील हॅण्डल्युम हाऊस शॉपच्या समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून सुमारे बारा लाखाचा साठ किलो गांजा जप्त केला.…
