Category: पुणे

अवैध दारू वाहतूक करणाऱ्याचा लोणी काळभोर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करत तब्बल 2लाख35हजार ( २,३५,०००/- ) रुपयांचा चा मुद्देमाल हस्तगत करुन एकाला ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास…

गोडवुन फोडुन तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तीन सराईत गजाआड, वाघोली पोलिसांची जबरदस्त कामगिरी

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) फेब्रुवारी महिन्यात वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड वाघोली येथील गोडावुन फोडुन 25 लाख रुपये किमतीच्या ताब्यांचे तारा व…

विविध उपक्रमाने सचिन मखर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना मदत

लोणी काळभोर –(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर येथील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पुणे ग्रामीण मंडळ सचिव व सहकारी पतसंस्था पुणे संचालक सचिन मखर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून…

लोणी काळभोर येथील कोयता गँगचा प्रमुख फिरोज शेख टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कोयता गॅग फिरोज शेख यांचे टोळीवर लोणीकाळभोर पोलीसांनी केली मोक्का अंतर्गत कारवाई. लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) फिर्यादी…

पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्धांना लूटणारा गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडून गजाआड

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैर फायदा घेवून दागिणे चोरनारा सराईत युनिट ६ कडुन गजाआड करण्यात आला त्याच्याकडून आठ गुन्हे उघड करून…

फुरसुंगी पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेत चोरीस गेलेला तब्बल ६लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

फुरसुंगी -(हवेलीनामा वृत्तसेवा) फुरसुंगी पोलिसांनी दोन अट्टल चोरटयांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ५४हजार (६,५४,०००/-) रुपये किंमतीचा चोरी केलेल्या मुद्देमालासह चोरी करण्यासाठी वापरलेला पिकअप टेम्पो हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या…

लोणी काळभोर पोलिसांकडून अवैध दारू व्यावसायिकावर कारवाई

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत तरडे गावच्या हद्दीत एका व्यक्तीला अवैध देशी विदेशी दारू विक्री करताना ताब्यात घेण्यात आले असून एकुण २५८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पुरस्कार वितरण

कुंजीरवाडी -(हवेलीनामा वृत्तसेवा) कुंजीरवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती रुपेश उघाडे युवा मंच व कुंजीरवाडी ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर…

फुरसुंगी पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई तब्बल ५३हजार रूपयांचा देशी विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत

हडपसर-(हवेलीनामा वृत्तसेवा) फुरसुंगी पोलिसांकडून अवैध धंद्यावर धडक कारवाई करत वडकी येथे ५३हजार (५३८४०/- )रुपये किंमतीची देशी विदेशी दारु हस्तगत करण्यात आली. यात प्रताप प्रभाकर कुदळे, (वय ३३ वर्षे, रा. वडकीनाला,…

गुन्ह्यातील वाहन सोडण्यासाठी लाच मागणारा पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात

पुणे (हवेलीनामा वृतसमूह ) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असलेल्या पिंपरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांनी गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी 40 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलोचपत प्रतिबंधक…