पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य महायज्ञ शिबिराचे आयोजन
थेऊर:(हवेलीनामा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब काळे यांनी एक आगळावेगळा व…
