Category: पुणे

धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तीन जणांवर लोणी काळभोर पोलिसांकडून कारवाई

लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा) कोयता जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांवर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई यात एका दुचाकी कोयता असा ५५१००रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या…

लोणी काळभोर पोलिसांची गावठी हातभट्टी दारु गांजा मटका धंदे करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करत तब्बल दीडशे लीटर दारु जप्त जुगारचे साहित्य रोख रक्कम जप्त

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा) लोणी काळभोर पोलिसांची अवैध धंद्यावाल्यांवर कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले असून गावठी हातभट्टी दारु, गांजा विक्री, मटका पत्ते खेळणाऱ्यांवर व दारू गांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई…

बांधकाम साईडवरुन सेंट्रीग करीता लागणा-या अॅल्युमिनिअमच्या प्लेटा चोरणा-या चोरट्यास काळेपडळ पोलिसांनी केली अटक

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) काळेपडळ पोलिसांकडून सराईत चोरटा ताब्यात बांधकाम साईडवरुन सेंट्रिंग करीता लागणाऱ्या अॅल्युमिनिअमच्या प्लेटा चोरणा-या चोरट्यास घेतले मुद्देमालासह ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्युमिनियमच्या प्लेटा चोरी झाल्याचा…

कंपनी भोवताली बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान, शेतकऱ्याची अप्पर तहसीलदारांकडे तक्रार

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) येथील एका कंपनीने उभारलेल्या संरक्षक भिंती मुळे आणि पॉलिहाऊसच्या पाणी व्यवस्थापनाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं असून शेतात पीक घेणे दुरापास्त झाले आहे. कंपनीने त्यांच्या शेतीभोवती बांधलेल्या संरक्षक…

पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०५ मधील पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत ९ गुन्हेगारांवर २वर्षाची तडीपारीची कारवाई आतापर्यंत तब्बल१३७गुन्हेगारांवर मोक्का व तडीपारीची कारवाई

लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसेवा)पुणे शहर पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ कडून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई करत नऊ जणांना दोन वर्षे करीता तडीपारीची कारवाई. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उप आयुक्त परिमंडळ…

परप्रांतीय दांपत्याने अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका परप्रांतीय दाम्पत्याला पंजाब मधील लुधियाना तून रांजणगाव पोलिसांनी केली अटक

रांजणगाव -(हवेलीनामा वृत्तसेवा)रांजणगाव औद्योगिक वसाहतीतून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या परप्रांतीय दांपत्याला रांजणगाव पोलिसांनी लुधीयाना पंजाब मधुन ताब्यात घेऊन तीन वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव MIDC…

व्हाटस्अप व क्रेडिट कार्ड हॅक करून फ्लिपकार्ड वरती मोबाईल खरेदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाघोली पोलिसांनी अटक करुन १२लाख रुपयांचे ४५ मोबाईल केले जप्त

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांनी व्हॉटसअप व क्रेडिट कार्ड हॅक करुन फ्लिपकार्डवरुन मोबाईल खरेदी करणा-या परराज्यातील सायबर चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील लाखोंचे मोबाईल फोन जप्त केले. वाघोली पोलीसांनी दिलेल्या…

पूर्व हवेलीत पावसाचा हाहाकार तर थेऊर मधील रुकेवस्तीत ओढ्याला आलेल्या पुराने नागरिकांचे अतोनात नुकसान पुराच्या पाण्याने घरातील वस्तूची नासधूस

थेऊर-(हवेलीनामा वृत्तसेवा) पूर्व हवेलीला पावसाने झोडपले सलग पंधरा सोळा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थेऊर कुंजीर वाडी आळंदी कोलवडी लोणीत हाहाकार उडाला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या शेतीसह नागरिकांच्या घरात…

शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्याकडून बाधित कुटुंबीयांसाठी अन्नदान

लोणी काळभोर (हवेलीनामा वृत्तसमूह ) जवळपास बारा तास पावसाने झोडल्यानंतर पूर्व हवेलीतील पूर परिस्थिती अत्यंत भयंकर बनली होती पुणे सोलापूर महामार्गास नदीचे रूप आले होते संपूर्ण महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी…

थेऊर येथील छत्रपती सेवा संघाची दहीहंडी पुण्यातील कसबा पेठेतील महिला गोविंदा पथकाने फोडली

थेऊर: प्रतिनिधी श्रीक्षेत्र थेऊर(ता.हवेली) येथे दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला छत्रपती सेवा संघ थेऊर आयोजित दहीहंडी ग्रामपंचायत समोर साजरी करण्यात आली यावेळी गावातील तरुणासह महिलावर्ग जेष्ठ नागरिक दहीहंडी…