फायटर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना वानवडी पोलिसांनी केली अटक, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज लावुन जुगार खेळणाऱ्या व कोंबड्यांना क्रूरपणे वागणुक देणा-या ६ आरोपींना वानवडी पोलिसांनी केली अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस…
