Category: पुणे

नारायणगाव एस टी स्टँडवर तीन संशयितांकडून तीन गावठी कट्टे हस्तगत – दहशतवाद विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) नारायणगाव एस टी स्टँड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह ताब्यात घेऊन मोटार सायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात दहशतवाद विरोधी…

ग्रामीण भागातील तरुणांना संघटित करणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख – प्रकाश सावंत

थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) मैदानी खेळात ग्रामीण भागातील मुलांचा दिवसेंदिवस वाढत असलेला सहभाग ही चांगली गोष्ट असून यामुळे शरीराचा व्यायाम होऊन शरीर तंदुरुस्त राहते कुस्ती कबड्डी मल्लखांब क्रिकेट हा ग्रामीण भागातील…

घरफोड्या करणाऱ्या अटल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण व आळेफाटा पोलिसांनी केली अटक, चोरीचे पाच गुन्हे उघडकीस

पुणे (हवेलीनामा वृत्तसेवा) घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून त्याच्या कडून ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट, रोख रक्कम,…

उरुळीकांचन मध्ये अपघात, एका महिलेस कारने ठोसरले, महिला गंभीर

दौड (हवेलीनामा प्रतिनिधी) पूर्व हवेलीतील उरळीकांचन येथे पुणे सोलापूर महामार्गावर रिलायन्स जिओ मार्ट समोर इरिगेशन वसाहतीकडे जाणाऱ्या चौकात एक महिला रस्ता पार करत असताना पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारीने…

विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने केली अटक

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा) विद्युत रोहीत्र मधील तांब्याच्या तारा चोरणा-या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट ०६च्या पथकाने ताब्यात घेऊन २लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे…

पोलिस उपनिरीक्षकाने दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी मागितली २ कोटींची लाच

पुणे-( हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतल्या पोलीस उपनिरीक्षकला ४६ लाख ५०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून दोन कोटी रुपये लाचेची…

लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने एकता दौड चे आयोजन, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा एकता दौडमध्ये सहभाग

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा ) पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती व एकता दिनानिमीत्ताने एकता दौड चे आयोजन…

लोणी काळभोर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरास घेतले ताब्यात,चोरीला गेलेल्या गाडीसह एक आग्निशस्त्र व १०जिवंत काडतूस केली जप्त जप्त

लोणी काळभोर -(हवेलीनामा वृत्तसेवा)लोणी काळभोर पोलीसांनी दुचाकी चोरटयाकडुन चोरीस गेलेली दुचाकी, अग्निशस्त्र व १० जिवंत काडतुसे असा एकूण ६२हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर येथील राजेंद्र…

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास २५हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

पुणे -(हवेलीनामा वृत्तसेवा) लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडून सातारा येथील माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने( वय 40 वर्ष, वरिष्ठ सहायक, माध्यमिक शिक्षण विभाग, सातारा (वर्ग-3)) यांच्यावर पंचवीस हजार…

खंडित वीज पुरवठ्याने थेऊरकर वैतागले, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने होते अडचण

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) थेऊर गावठाण मध्ये गेल्या काही दिवसापासून थोडा पाऊस पडला तरीही गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे महावितरण कडून देखभाल दुरुस्तीचे काम केले आहे का यावर प्रश्न…