“वसुधैव कुटुम्बकम” म्हणवीणाऱ्या हिंदू धर्मावर वाढले आघात
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून नायगावं पेठ गावामध्ये हिंदुराष्ट्र जागृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री दीपक आगवणे आणि वारकरी संप्रदायाचे हभप तुषार चौधरी…
