रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान- पोलिस उपनिरीक्षक देशमुख
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील लोणी काळभोर येथील संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबीरात पोलिसांनी केले रक्तदान. लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलिस हवालदार विजय जाधव,…
