पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह ) भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून भीमसैनिक लाखोंच्या संख्याने मानवंदना देण्यासाठी येतात १जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा करतात   यावर्षी शौर्यदिनाला 206 वर्ष होत आहे.पुणे- सोलापूर महामार्गावरुन  थेऊर मार्गी दरवर्षी हजारो भीमसैनिक भीमाकोरेगावकडे जातात यावेळी थेऊर (ता.हवेली)येथे  हवेली तालुका आरपीआयच्या वतीने येणाऱ्या भीमसैनिकांना अल्पोउपहार पाण्याच्या बाॕटल,पुलावभात, केळीचे वाटप करण्यात आले यावेळी हवेली तालुका आरपीआय अध्यक्ष मारुती कांबळे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य गौतमी कांबळे,संजय काकडे, पोलीस निरीक्षक सुभाष काळे,अनिल पवार,पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके,विजय जाधव, दिगंबर जगताप, रामदास मेमाणे, बाबा मोरे, आनंद वैराट ,मोहन कुंजीर, हभप संपत बिनावत,राहूल गायकवाड,संतोष ओव्हाळ,रमण गायकवाड ,एकनाथ जगताप,संतोष गायकवाड, उपस्थित होते यावेळी मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनेक नागरिक तसेच महिला अनुयायीनी यांचा लाभ घेतला थेऊरफाटा येथे लोणीकाळभोर येथील भीमसैनिकांच्या वतीने चहा बिस्कीट, पाणी वाटप करण्यात आलं यावेळी लोणीकाळभोर येथील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोणीकाळभोर ग्रामपंचायत सदस्य गणेश कांबळे, सविता जगताप, कदमवाकवस्तीचे ग्रामपंचायत सदस्य दिपक आढाळे, हवेली युवक अध्यक्ष अभिजीत पाचकुडवे, नितिन जगताप, बाबासाहेब चव्हाण,रामा पवार यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *