स्वतःच्या गावातील सोसायट्या नीट चालवाता येत नाहीत:जाऊ तिथं खाऊ वृत्तीने सहाची शंभर एकर झाली. पुणे जिल्हा बँकचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांचा प्रकाश जगतापांवर तिखट शब्दांत प्रहार
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचारात दोन्ही पॅनल मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होते आहेत शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संचालक प्रकाश…
