अटक टाळण्यासाठी PSI कडून पंचवीस हजाराच्या लाचेची मागणी
पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) बजावलेल्या वारंटमध्ये अटक टाळण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षकाकडून पंचवीस हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला…
