Author: sharad pujari

लोणी-काळभोर पोलीसांकडून दोन अवैध हातभट्टी विक्रेत्यांवर कारवाई

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीसांनी हातभट्टी दारुचे अवैध विक्री करणार्‍या दोन व्यक्तींवर कारवाई करुन ४० लीटर दारु जप्त केली.लोणी-काळभोर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध…

लोणी-काळभोर पोलीसांकडून कारवायांचा धडाका, एम पी डी एतील फरार गुन्हेगारास केले जेरबंद

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार शुभम संजय धुमाळ वय २३ वर्षे रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी, पुणे याच्या विरुध्द लोणी काळभोर व परिसरातील विवीध पोलीस ठाण्यात खंडणी,…

लोणी-काळभोर पोलीसांकडून अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची संख्या वाढत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नुकताच लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी आपले सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याच्या…

रोहीत्रातील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून गजाआड, मोठा साठा जप्त

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर ही टोळी शोधून काढण्याची मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते गुन्हे शाखा युनिट 6 यांनी यांनी ही…

विद्युत रोहित्र चोरट्यांचा धुमाकूळ, पूर्व हवेलीतील विद्युत पंपावर देखील डल्ला,लोणीकंद पोलीसांकडून रोहित्र चोरांची टोळी गजाआड

पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) पूर्व हवेलीतील लोणी-काळभोर, लोणीकंद आणि उरुळीकांचन पोलीस स्टेशन हद्दीत अलिकडे विद्युत रोहित्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत यात महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.इतकेच नाही तर या…

सहकार नगर पोलिसांनी नकली नोटांचे रॅकेट चा पर्दाफाश करत तब्बल दहा लाख पस्तीस हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त करून पाच जणांनावर कारवाई केली.

पुणे ( हवेलीनामा वृत्तसेवा) सहकारनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई करत तब्बल दहा लाख पस्तीस हजार रुपये (१०,३५,०००/) किंमतीच्या एकुण दोन हजार सत्तर (२०७०) नकली नोटा जप्त करुन ५ आरोपीस घेतले ताब्यात.…

मेफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ विक्री करणा-या दोन जणांना केले जेरबंद.

पुणे – (हवेलीनामा वृत्तसेवा) लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोळसा गल्ली येथे अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांनी मेफेड्रान विक्री करणाऱ्या दोन जणांना घेतले ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंधरा लाख…

शिंदवणे घाटातील अपघातात टँकर चालकाचा मृत्यू.

उरुळी कांचन -(हवेलीनामा वृत्तसेवा) उरुळी कांचन हद्दीतील शिंदवणे घाटात दूध टँकरच्या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास वाघापूर कडून उरुळी कांचन कडे येणाऱ्या भारत बेंज कंपनीचा…

येरवडा भागातून २३ लाखाचे मॅफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२,व गुन्हे शाखेने येरवडा भागात धडाकेबाज कारवाई करत तब्बल २३ लाखाचे मॅफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ विरोधी…

येनपुरे गँगचा म्होरक्याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) दोन वर्षापासुन पोलीसांना चकवा देणारा मोका गुन्ह्यातील फरार असलेला येनपुरे गँगचा म्होरक्या पप्पु येनपुरे याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी बारामती येथुन मुसक्या आवळल्या महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा…