Author: sharad pujari

शिवराज राक्षे ठरला काळभैरवनाथ केसरी, नायगाव यात्रेची सांगता जंगी कुस्ती मैदानाने

थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) पूर्व हवेलीत यात्राचा हंगाम चालू झाला असून नायगाव येथील यात्रेची सांगता कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली.डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे व हिंदकेसरी पैलवान भोला पंजाबी यांच्यामध्ये शेवटची…

लोणी काळभोर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कार्यवाही, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेटवस्ती या ठिकाणी पुन्हा एकदा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील चार व्यक्ती फरार असल्याचे माहिती…

उत्कृष्ट न्यायालयीन कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून ललीता कानवडे सन्मानित

पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लोणी कळभोर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार ललीता सिताराम कानवडे यांनी उल्लेखनिय न्यायालयीन कामगिरी केल्या बद्दल त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरंग कार्यक्रमात सन्मान केला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित…

वाघोली पोलिसांची कोयता गँग टोळीच्या म्होरक्यावर एम.पी.डी.ए.अंतर्गत कारवाई

वाघोली -(हवेलीनामा वृत्तसेवा ) वाघोली पोलिसांची कोयता गँग टोळीचा म्होरक्यावर ओम म्हस्के वर एम पी. डी.ए. अंतर्गत कारवाई करुन एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या…

गुन्हे शाखेने दुचाकी चोराकडून पंचवीस दुचाकी केल्या हस्तगत

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) जेलमधून सुटल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरुन ओळखीच्या गॅरेजवाल्याच्या मदतीने वाहन विक्री करणारा सराईत पुणे पोलीसांकडून गजाआड करुन त्याच्याकडून तब्बल 25 दुचाकी…

घरफोडीच्या गुन्ह्याची लोणी-काळभोर पोलीसांकडून उकल

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरडे येथे घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मास्टर बेडरूम मधील फरशी खाली असलेल्या तिजोरीतील चौदा लाखाचे मौल्यवान वस्तू चोरुन नेल्या संदर्भातील झालेल्या चोरीचा…

थेऊरमधील मटक्यावर लोणी-काळभोर पोलीसांची धाड, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

थेऊर (हवेलीनामा वृत्तसमूह) पुणे आयुक्तालयातील पूर्व हवेलीतील लोणी-काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर सडेतोड कारवाई करण्यात लोणी-काळभोर पोलीसांकडून जोरकस प्रयत्न होत असून गेल्या काही दिवसांत यात सातत्या दिसून येत आहे.पोलीस…

गुन्हे शाखा यूनिट -६ कडून वाडेबोल्हाई- बिवरी शिवेवरील हातभट्टी उध्वस्त

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पूर्व हवेलीतील वाडेबोल्हाई- बिवरी शिवेवरील हातभट्टी गुन्हे शाखेच्या युनिट कडून उध्वस्त करण्यात आली. दिनांक 12/02/2025 रोजी युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीत अवैध धंदे…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास जन्मठेप

पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) चारित्र्याच्या संशय घेऊन पत्नी आणि अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने मानेवर वार केले यात मुलाचा मृत्यु झाला यावेळी तक्रारदार यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला करून आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला…

समीर बुचडे यांची मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षपदी निवड.

मुळशी – (हवेलीनामा वृत्तसेवा) मुळशी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्या अध्यक्षपदी मारुंजी येथील समीर बुचडे यांची निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे,…