महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस दत्तात्रय काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा. आरोग्य शिबीराचा महायज्ञ २ ऑगस्ट रोजी घेणार
थेऊर (हवेलीनामा वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पै.दत्तात्रय ऊर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने थेऊर येथील सर्व अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळा आणि चिंतामणी विद्या मंदिर कनिष्ठ…
