दोन सराईत अट्टल गुन्हेगारांना गांजा विक्री करताना वानवडी पोलिसांनी केले अटक
पुणे-(हवेलीनामा वृत्तसेवा) वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेकडी येथे दोन जणांना गांजा विक्री करताना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून अंदाजे ३४हजार रुपये किंमतीचा १किलो सातशे ग्रॅम गांजा जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…
