लीना आढाव यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्रदान.
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह ) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा पालघर ( बोर्डी ) येथे आयोजित ४२ व्या राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेत आर्मी पब्लिक स्कूल, देहुरोड शाळेतील कलाशिक्षिका लीना…
पुणे ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन जणांना केली अटक
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) शिरूर घोडनदी पात्रात मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गुन्ह्याचा केला उलगडा, तीन आरोपी जेरबंद करणेत स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनला मिळाले यश. पोलिसांनी दिलेल्या…
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे प्रथम “विश्व राजकपूर सिने-रत्न गोल्डन अवार्ड” पुरस्काराने अभिनेता रणधीर कपूर होणार सन्मानित
एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे प्रथम "विश्व राजकपूर सिने-रत्न गोल्डन अवार्ड” पुरस्काराने अभिनेता रणधीर कपूर होणार सन्मानित
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह) शिवसेनेचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे निधन झालं असून त्यांना निमोनिया झाल्यामुळे त्यांना सांगली येथील एका…
कै. शंकरराव ढमाले स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रकाश तात्या बालवडकर संघाचा विजय
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अतितटीच्या लढतीत महिला गटाच्या प्रकाश तात्या बालवडकर संघाने मातृभूमी क्रीडा संस्था संघाचा ३९-२४ ने असे पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै.…
लोणी काळभोर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी रामा पवारचा मैदानी स्पर्धेत तिहेरी कामगिरी
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. रामा शंकर पवार यांनी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा…
संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांची चिंतामणी मंदीरात गर्दी
पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील चिंतामणी मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी महेश आगलावे यांनी श्रींची विधिवत…
शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : (हवेलीनामा वृत्तसमूह) पुण्यातील कोथरूड भागातील गुंड शरद मोहोळवर5 जानेवारीला मुन्ना पोळेकर व त्यांच्या साथीदारांनी गोळीबार केला होता यात शरद मोहोळ जागीच मृत्यूमूखी पडला होता त्यामुळे शहरात एकच खळबळ…
कुंजीरवाडी मध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी
पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) कुंजीरवाडी(ता.हवेली)येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ग्रामपंचायत सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच हरीष गोठे व शिवसेना ठाकरे गटाचे…
रामदरा शिवालय तसेच चिंतामणी मंदीरात श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळा निमित्ताने आनंदोत्सव साजरा लोणी काळभोर मध्ये मिरवणुकीत हजारो रामभक्तांचा सहभाग
पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अयोध्येत झालेल्या प्रभू राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी(दि.२२) सकाळी…
