पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) कुंजीरवाडी(ता.हवेली)येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती  ग्रामपंचायत सभागृहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच हरीष गोठे व शिवसेना ठाकरे गटाचे शिरूर हवेलीचे संघटक स्वप्नील कुंजीर  यांनी  प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या जेष्ठ सदस्या सुमन कुंजीर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अमर कुंजीर, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, शिवसेना शाखा प्रमुख भाऊसाहेब कुंजीर माजी उपसरपंच नाना कुंजीर, रामदास कुंजीर, सोमनाथ न्हावले युवासेनेचे काळुराम कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, आप्पा कुंजीर, लक्ष्मण सावंत, संतोष कुंजीर, पांडुरंग शिंदे सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *